सत्यमेव जयते

ग्रामपंचायत खर्डे दिगर

← मुख्य पानावर जा

१)ग्रामपंचायत खर्डे दिगर अंतर्गत मौजे एकूण पाच पाडे असून त्या पाड्यातील नागरिकांना online दाखले दिले जातात.१)जन्माचा दाखला २)मृत्यचा दाखला हे दाखले वितरीत केले जातात.तसेस 

विविहाचे दाखले पण दिले जातात 

२) टासेस नागरी सेवा सुविधा केंद्र मार्फत १)सातबारा उत्तरा २) खाते उत्तरा ३) फार्मर id ३)जमिनीचा फेरफार उत्तरा इत्यादी सुविधा उप्लाध करून दिल्या जातात 

३) जात प्रमाणपत्र २) उत्तपानाचा दाखला  दिले जातात.